Wednesday, February 11, 2026

National

लांजा कुवे शहरातील जनतेने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सावली कुरूप यांना बहुमतांनी विजयी करा – महेश (मुन्ना)खामकर यांचे आवाहन

लांजा दि.२९ (प्रतिनिधी )राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांना लांजा शहरातील जनतेने साथ देताना लांजा कुवे नगरपंचायतीवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करीत सावली कुरूप यांना नगराध्यक्ष म्हणून विजयी करण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेश (मुन्ना) खामकर यांनी केले आहे
   महेश खामकर यांनी लांजा कुवे शहरातील उच्चशिक्षित व पदवीधर मतदार यांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून या सर्वच उच्चशिक्षित मतदार यांनी सावली कुरूप यांच्या पाठीशी राहून प्रचंड मताधिक्याने त्यांना नगराध्यक्ष म्हणून विजयी करण्याचे ठाम निर्धार केला आहे
   पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी लांजा कुवे शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिला आहे लांजा शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची धमक ही आमदार किरण सावंत यांच्यात असून भविष्यात लांजा शहराचा कायापालट होण्यासाठी सर्व मतदार हे महायुतीच्या पाठीशी असून महायुतीचे सर्वच्या सर्व नगरसेवक विजय होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे
   आमदार किरण सामंत यांनी अनेक अभ्यासू उमेदवारांना नगरसेवक पदाची संधी दिली आहे राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून लांजा शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत गेले वर्षभर अहोरात्र मेहनत घेत आहेत लांजा शहराच्या विकासासाठी तसेच लांजा शहर हे जिल्ह्यात आदर्श बनवण्यासाठी किरण सामंत प्रयत्नशील असून त्यांच्या या प्रयत्नाला लांजा कुवे शहरातील जनतेने प्रामाणिक साथ देताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सावली कुरूप यांना विजयी करावे असे आवाहन करताना कोणत्याही परिस्थितीत लांजा कुवे नगरपंचायतीवर महायुतीचाच झेंडा फडके असा विश्वास देखील जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर यांनी प्रचारादरम्यान केला आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES