मंडणगड(प्रतिनिधी)- कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सुर्ले(मंडणगड) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्री. सुधीर गुजर आणि मित्रमंडळी यांनी सकाळी ८ वा. झेंडा वंदन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुंबईस्थित समाजसेवक माननीय डॉ. श्री. प्रकाश गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोबत बृहन्मुंबई महानगपालिका मुद्राणालयाचे श्री. सुभाष केळकर, श्री. अनिल धनावडे, श्री. किरण सावर्डेकर, श्री. प्रदीप रसाळ, श्री. संदीप पावले, श्री. राजेश सावर्डेकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील सर्व जेष्ठ नागरिक बंधू- भगिनी व शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले.
सुर्ले मंडणगड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

RELATED ARTICLES