Thane l महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे तसेच संसदीय शिवसेना गटनेते कल्याण लोकसभा खासदार डाॅ. श्री श्रीकांत शिंदे प्रयत्नाने म्हातार्डी रेल्वे कॅबिन ते म्हातार्डी चौक दरम्यानच्या रस्त्याचे भूमिपूजन माजी उपमहापौर तथा शिवसेना शहरप्रमुख श्री रमाकांत मढवी यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी नगरसेवक दिपक जाधव,नगसेविका सौ.दर्शन चरणदास म्हात्रे, नगरसेविका कु.साक्षी मढवी यांनीही नारळ वाढवून रस्ता काॅंक्रीटीकरणास सुरवात करुन दिली.
यावेळी विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, विभागप्रमुख शशिकांत पाटील विभाग प्रमुख राजेश पाटील उपविभाग प्रमुख शिवदास पाटील, सुरेश पाटील,मोतीराम दळवी शाखाप्रमुख राजेश पाटील, मनोज खंडागळे,केशव पाटील, पंकज बोबडे, महेश पाटील व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महीला आघाडी युवतीसेना, युवासेना, अंगीकृत संघटना शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.


