Thursday, April 2, 2026

National

दिवा शहरातील स्वच्छतेसाठी नगरसेवक अँड आदेश भगत यांनी घेतली प्रभागातील सफाई कर्मचा-यांची भेट

ठाणे  ( शहर न्यूज) दिवा शहरातील अंतर्गत स्वच्छतेचा विषयी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी यांनी प्राधान्याने घेतला असून  आज सकाळी पहाटे ६:३० वाजता ठाणे महानगर पालिकेच्या सफाई कामगारांच्या हजेरी शेडला भेट महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

यावेळी दिवा शहरातील अंतर्गत स्वच्छतेविषयी, कर्मचा-यांना येणा-या अडीअडचणी, आरोग्य विषयक अडचणी,सफाई कर्मचा-यांना लागणारा साहीत्य पुरवठा  यावर त्यांनी चर्चा केली. तसेच काही महत्त्वाच्या सूचना येथील उपस्थित कर्मचारी आणि कंत्राटदारांना दिल्या. दिवा शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची व महापालिकेने तयार केलेल्या अंतर्गत रस्त्यांची दररोज साफसफाई झाली पाहिजे तसेच घंटागाडीच्या वेळा या  नागरिकांना पुन्हा नव्याने सांगून घंटागाडी ही वेळेवर चालवावी,अशा सूचना देखील उपस्थित कर्मचारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे अँड आदेश भगत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख नितीन ओतूरकर, महिला आघाडीच्या सौ कविता भोसले, उपशाखाप्रमुख सुनील शिंदे, शैलेंद्र केदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

International

RELATED ARTICLES