Thursday, April 2, 2026

National

डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

ठाणे  :  शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे शांतीनगर विद्यालय डोंबिवली यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 3 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संस्थेच्या अध्यक्षा  निर्मलाताई म्हात्रे उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुण्या माधुरीताई नित्यानंद घाटे- अध्यक्षा नंदकिशोर संस्कार केंद्र तसेच गोविंदा नंद श्रीराम मंदिर यांचे प्रेरक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. प्रमुख उपस्थिती कार्याध्यक्ष भूषण विजय म्हात्रे, नगरसेवक महेश बाबुराव पाटील, नगरसेविका मंदाताई सुभाष पाटील,मान.संध्याताई उपाध्याय नंदकिशोर संस्कार केंद्राच्या कार्याध्यक्ष,पालक प्रतिनिधी तथा पत्रकार स्मिताताई भागणे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तथा माजी विद्यार्थी अभिजीत कुलकर्णी यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापिका सौ अलका अष्टेकर, संस्थेचे विश्वस्त पालक,कर्मचारी आणि आजी -माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, ईश स्तवन, स्वागत गीताद्वारे कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ अष्टेकर मॅडम यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनीनी विविध कलाविष्कार, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थित मान्यवर,पालक वर शिक्षक वर्गाची मने जिंकली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

spot_img

International

RELATED ARTICLES