Saturday, November 15, 2025

National

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमीत्त दिव्यात भाजपा महीला मोर्चाच्यावतीने गरजूंना भांडी वाटप

दिवा (प्रतिनिधी ) भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत यांच्या हस्ते दिवा शहरातील गरजू नागरिकांना घरगुती भांड्यांचं वाटप करण्यात आले.

यावेळी सौ सपना ताई भगत गरजू नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, जन सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. आपण आपल्या समाजा प्रती असलेली बांधिलकी जपताना आपण सेवाभाव या एकमेव भावनेने मी येणाऱ्या काळात ही दिवेकरांसाठी काम करत राहणार असे सांगितले.

  या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर,ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोशन भगत , महिला मोर्चा सरचिटणीस प्रियंका भगत , मनीषा शालबिंद्रे, मंगल राणे,साधना सिंग,पूनम सिंग,रिना सिंग,निलम मिश्रा, साक्षी गावणकर, आणि सर्व महिला मोर्चा आणि दिवा भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

International

RELATED ARTICLES