Sunday, July 26, 2026

National

मुंबई पोर्ट प्राधिकरण सब सेक्शन लीडर विष्णू भाऊ कांबळे सेवानिवृत्त

मुंबई (प्रतिनिधी ) :  मुंबई पोर्ट प्राधिकरण फायर सर्व्हिसचे सब सेक्शन लीडर मा. श्री. विष्णू भाऊ कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ नुकताच मुंबई येथील व्हीक्टोरिया डॉक फायर स्टेशन मुंबई येथे पार पडला. 

 याप्रसंगी पोर्ट सेफ्टी आणि फायर ऑफिसर (चीफ)आय. एस छड्डा हे अध्यक्ष स्थानी होते. या कार्यक्रमास माजी पोर्ट सेफ्टी आणि फायर ऑफिसर पी.पी भोंडे हे उपस्थित होते. सोबत माजी आजी पोर्ट ऑफिसर यांच्या हस्ते कांबळे यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्ट ऑथॉरिटीचे ट्रस्टी ज्ञानेश्वर वाडेकर, ट्रान्सपोर्ट आणि डॉक युनियनचे सचिव बबनजी मेटे, सौ. अनिता विष्णू कांबळे आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक एम्प्लॉईज युनियनचे सचिव विजय रणदिवे, माजी उपाध्यक्ष मीर युनुस त्याचबरोबर या कार्यक्रमात बहुसंख्य फायरमन, मित्रमंडळी, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सब ऑफिसर अशोक शिवतरकर यांनी केले होते

spot_img

International

RELATED ARTICLES