Thursday, June 4, 2026

National

समाजसेवक श्री. चंद्रकांत परवडी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,अनेकांनी दिल्या भरभरुन शुभेच्छा

तालुक्यातील सन २०२५-२६ या वर्षामध्ये शासकीय सेवेत भरती झालेल्या उमेदवारांचा सन्मान

लांजाा ( प्रतिनिधी) कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाचे अध्यक्ष व लोकनेते चंद्रकांत परवडी यांचा ६८ वा वाढदिवस सोहळा श्री. चंद्रकात परवडी मित्रमंडळ, कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०१ जून २०२६ रोजी कुलकर्णी काळे छात्रालय, लांजा येथे मंगलमय वातावरणात विविध सामाजिक उपक्रम राबवित संपन्न झाला. या प्रसंगी चंद्रकांत परवडी साहेब मित्र मंडळ, लांजा यांच्या वतीने तालुक्यातील सन २०२५-२६ या वर्षामध्ये शासकीय सेवेत भरती झालेल्या उमेदवारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाप्रसंगी श्री. चंद्रकांत परवडी साहेब यांच्या पत्नी सौ. निलांबरी परवडी, श्री. सुरेशजी भायजे, श्री. सहदेवजी बेटकर, श्री. संभाजी काजरेकर, श्री. जयवंतभाऊ शेट्ये, श्री. विजय खवळे, श्री. प्रसन्न शेट्ये, श्री. संजय सप्रे, श्री. सुधाकर कांबळे, श्री. प्रदिप कांबळे, श्री. वसंत घडशी, श्री. मारुती काका जोशी, श्री. सुरेश करंबेळे, श्री. विकास मांडवकर, श्री. विराज हरमले तसेच कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाचे उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, संचालक श्री. शांताराम गाडे, श्री. आत्माराम धुमक, श्री. चंद्रकांत धनावडे, श्री. नंदकुमार आंबेकर, श्री. भालचंद्र कांबळे, श्री. बाळकृष्ण जोशी, संचालिका सौ. दर्शना बेंद्रे, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदिप डाफळे तसेच संस्थेचे माजी संचालक श्री. सिताराम सांडम, श्री. वसंत बंडबे, श्री. अर्जुन वाघाटे, श्री. सुरेश गावडे, संस्थेचे स्थानिक कमिटी सदस्य श्री. राजू धामणे, श्री. शांताराम जाधव गुरुजी, श्री. आनंद पर्शराम, श्री.दिपक निवाते, श्री. मोहन पाडावे, श्री. काशिनाथ पोसकर, श्री. दिनकर हुंबरे तसेच संस्थेचे शाखाधिकारी श्री. संतोष घडशी, श्री.जयवंत खुलम, श्री. गंगाराम कालकर, श्री. सचिन रामाणे, श्री. महेश बर्वे, श्री. संभाजी डांगे, श्री. रोशन धनावडे, श्री. सुरज गावडे, श्री. रुपेश गोठणकर व संस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी, रिकरिंग प्रतिनिधी तसेच श्री. चंद्रकांत परवडी साहेब मित्रमंडळ लांजाचे सदस्य श्री. दिपक सावंत, श्री. दिलीप चौगुले, श्री. यशवंत निवदेकर, श्री. निलेश सुवारे, श्री. योगेश खावडकर, श्री. हरिश्चंद्र मणचेकर, श्री. विजय मोडक, श्री. एकनाथ करंबेळे तसेच संस्थेचे बहुसंख्य सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक व उपस्थित सर्व मान्यवर तसेच तालुक्यातील सर्व स्तरावरून श्री.परवडी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दौलतराव पोस्टुरे यांनी श्री. परवडी साहेब यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास दरडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रभाकर सनगरे यांनी केले व श्री. संदिप डाफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

spot_img

International

RELATED ARTICLES