Tuesday, February 10, 2026

National

कुणबी समाजोन्नती संघ, लांजा शाखा आयोजित दादरमध्ये शक्ती-तुऱ्याचा महामुकाबला रंगणार

तालुक्यातील शक्तीवाले शाहीर संजय जोशी आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमण आमनेसामने

मुंबई (प्रतिनिधी) कुणबी समाजोन्नती संघ लांजा शाखा आयोजित दि.१८ सप्टेंबर २५ रोजी.सायं.७.३० वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदीर नाट्यगृहात गाजलेल्या शक्ती-तुऱ्याचा महामुकाबला रंगणार आहे.या कार्यक्रमासाठी तडक भडक अशी टँगलाईन देण्यात आली असून कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

जाकडी ही कोकणच्या लाल मातीतील एक लोकप्रिय कलाविष्कार आहे.कुणबी समाजोन्नती संघाच्य लांजा शाखेने सांस्कृतिक कला जतन करताना,मनोरंजन करणे,संघटन करणे,तसेच समाजात प्रबोधन करता यावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमासाठी कुणबी समाजोन्नती संघ शाखा लांजाची जोरदार तयारी सुरु असून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देणे सुरु आहे.या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी श्री एकनाथ मांडवकर-9220357800,प्रशांत कुलये-8356985178,मनोहर लोकम-9757056944,अविनाश आग्रे-7021442239 या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES