Wednesday, February 11, 2026

National

दाभीळ मोरेवाडी येथे सालाबादप्रमाणे 4 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

दापोली  – तालुक्यातील श्री सदगुरु सेवा मंडळ दाभीळ  मोरेवाडी (रजि )येथे सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन गुरुवार दि 4 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.

उपरोक्त मंडळाचे यंदाचे 36 वे वर्ष असून उत्सवाचे औचित्य साधून दोन दिवस विविध कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, महिलांचा हळदीकुंकू समारंभ ,दत्त जन्मोस्तव सोहळा, महाआरती, महाप्रसाद, गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा,हरि कीर्तन आणि रात्री मराठी चित्रपट ” दशावतार “ठेवण्यात आला असून दुसऱ्या दिवशी दत्त पालखी मिरवणूक सोहळा आदी कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ मोरे, सचिव दिनेश मोरे खजिनदार अनिल मोरे, ग्रामीण अध्यक्ष विठ्ठल मोरे,रमेश मोरे, खजिनदार गणेश कळबटे तसेच महिला मंडळ अध्यक्षा सौ वंदना मोरे, सचिव सौ.कलावती कुळे, खजिनदार श्रीमती.अनिषा कुळे तसेच सर्व कमिटी सदस्य यांनी पंचक्रोशीतील सर्व दत्त भाविकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES