लांजा (प्रतिनिधी )लांजा तालुक्यातील श्री. सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा खावडी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन मंगळवार दि. ९ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२५ या दिवसांच्या कालावधीत पार पडणार आहे.
लांजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणू सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था मुंबई (खावडी)चे अध्यक्ष उमेश कानडे, उपाध्यक्ष डी. डी. देसाई, रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य. व प्राथ.) किरण लोहार, लांजा तहसिलदार सौ. प्रियांका ढोले, लांजा पंचायत समिती गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी, लांजा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, जिल्हा उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) सुनिता शिरभाते, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) प्रदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) दिपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) सूर्यवंशी, एमकेसीएल जिल्हा समन्वयक संतोष कोलते, ग्रामपंचायत खावडीच्या सरपंच सौ. मृणाली आंब्रस्कर, गटशिक्षणाधिकारी, पं. स. लांजा विनोद सावंग, विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर, विस्तार अधिकारी विमल चव्हाण, सरस्वती विद्या निकेतन माध्य. शाळा खावडीच्या मुख्याध्यापिका सौ. दामिनी भिंगार्डे, खावडीचे केंद्रप्रमुख भिकाजी रावले उपस्थित राहणार आहेत.
खावडी येथे सलग दोन दिवस पार पडणाऱ्या मंगळवार दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० ते १०.०० वा. अल्पोपहार व चहा, सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वा. उद्धाटन समारंभ, दुपारी १ ते २ वा. भोजन, दुपारी २ ते ४ प्रश्नमंजुषा, दुपारी २ ते सायं. ५ वा. प्रतिकृती परीक्षण व खुले प्रदर्शन यासह दि. १० रोजी सकाळी ८ ते १० वा. अल्पोपहार व चहा, स.१० ते दु. १२ वा. प्रतिकृती परीक्षण व खुले प्रदर्शन, १२ ते १ व वा. भोजन, १ ते ३ पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तरी या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाला विज्ञार्थी, पालक, नागरिक, विज्ञानप्रेमी, शिक्षक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा व श्रमिक शिक्षण संस्था मुंबई- खावडी व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांनी केले आहे.
लांजा तालुक्यातील खावडी हायस्कुल येथे संपन्न होणार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन