Wednesday, February 11, 2026

National

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 13 उमेदवारांचे अर्ज दाखल,दिव्यातून एकाच उमेदवाराचे दोन अर्ज

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (27.12.2025) ठाणे शहरातील 9 प्रभागातून आज एकूण 521 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभागसमितीनिहाय ‍नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

तर उथळसर प्रभाग समितीतून 8 उमेदवारांनी, कळवा प्रभाग समितीतून 2 दोन उमेदवारांनी, मुंब्रा प्रभागसमितीतून एका उमेदवारांनी तर दिवा प्रभागसमितीतून 2 दोन उमेदवारांनी असे एकूण 13 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले.

दिनांक 23, 24, 26 व 27 डिसेंबर 2025  या चार दिवशी मिळून एकूण 3599 उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले.

प्रभागसमितीनिहाय आकडेवारी 

(प्रभाग क्रमांक 1,2,3,8) माजिवडा मानपाडा प्रभागसमिती – 65

(प्रभाग क्रमांक 4,5,7) वर्तकनगर प्रभागसमिती – 53

(प्रभाग क्रमांक 6,13,14,15) लोकमान्य सावरकर प्रभागसमिती – 100

(प्रभाग क्रमांक 16,17,18) वागळे प्रभागसमिती – 58

(प्रभाग क्रमांक 19,20,21,22) नौपाडा- कोपरी प्रभागसमिती – 60

(प्रभाग क्रमांक 10,11,12) उथळसर प्रभागसमिती – 34

(प्रभाग क्रमांक 9,23,24,25) कळवा प्रभागसमिती – 39

मुंब्रा प्रभागसमिती (प्रभाग क्रमांक 26,31, 30, 32) – 49 

दिवा प्रभागसमिती (प्रभाग क्रमांक 27,28, 29, 33) – 63

प्रभागसमितीनिहाय नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष

उथळसर प्रभागसमिती

1.      नागले  लतिका संतोष – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

2.      अंकिता अनिल शिंदे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (दोन अर्ज )

3.      वहिदा मुस्तफा खान – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (दोन अर्ज )

4.    नजीब सुलेमान मुल्ला – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (दोन अर्ज )

5.     देसाई सुहास सूर्यकांत – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

कळवा प्रभागसमिती

1.      समीर साहेबराव नेटके – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

2.      रविकांत नामदेव धोंड – अपक्ष

मुंब्रा प्रभागसमिती

1.      अकबर अजीज खान – अपक्ष

        दिवा प्रभाग समिती

1.      शैलेश मनोहर पाटील – शिवसेना

2.      शैलेश मनोहर पाटील – अपक्ष

spot_img

International

RELATED ARTICLES