लांजा ( प्रतिनिधी )टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने 9 वी ओपन वयोगट राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा 2025 नाशिक येथे पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी आणि रत्नागिरी शहर संघ सहभागी झाले होते. या संघांमध्ये तेजस रविंद्र कानडे, स्वरूप धीरेंद्र मांजरेकर, राहुल दिनेश गावणकर,अनिकेत चंद्रकांत गावणकर, सुयोग सूर्यकांत भाटकर, अंकुर हुमणे, जीशान म. शरीफ नागजी, सुहेल अशफाक आडरेकर, किरण सुभाष भुवड, कुणाल प्रभाकर जाधव, सुजल संतोष नलावडे,अभिषेक वसंत पवार, राहुल धर्मेंद्र कश्यप, आदित्य सुनील गुरव, सुशांत नारायण भूरवणे, योगेश सुभाष चव्हाण, सागर सुभाष चव्हाण, साहिल कैलास चव्हाण, संकेत रामचंद्र लाड, नौमान मुअज्जम सुर्वे, सुफियान अ.वहाब वाघधरे, जिग्नेश राकेश पाष्टे, कुणाल किशोर जाधव,संस्कार संदीप बांद्रे, हर्ष रवींद्र जाधव, रुपेश दत्ताराम देवरुखकर, फुरकान जावेद परदेशी, तन्मय दिनेश जाधव, मेघराज मनोहर पेजे या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली रत्नागिरी शहर संघाला तृतीय आणि रत्नागिरी संघाला चतुर्थ क्रमांक मिळाला.यावेळी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रच्या सचिव मीनाक्षी गिरी मॅडम, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी सर, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी मॅडम, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड आणि उपस्थित सर्व जिल्हा सचिव आणि मॅनेजमेंट कमिटी यांनी रत्नागिरी आणि रत्नागिरी शहर संघाला प्रमाणपत्र, मेडल आणि चषक देऊन सन्मानित केले.
यावेळी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रच्या सचिव मीनाक्षी गिरी मॅडम, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी सर, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी मॅडम, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड आणि उपस्थित सर्व जिल्हा सचिव आणि मॅनेजमेंट कमिटी यांनी रत्नागिरी आणि रत्नागिरी शहर संघाला प्रमाणपत्र, मेडल आणि चषक देऊन सन्मानित केले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित आणेराव, सचिव सिद्धेश गुरव, उपाध्यक्ष प्रणव खानविलकर, खजिनदार सुरज गुरव, सहसचिव सुरज आणेराव, सिलेक्शन कमिटी प्रमुख रोशन किरडवकर, संघ प्रशिक्षक मनोज पकये, सुयश दिवाळे, पियुष पवार, साहिल सावंत, कुणाल हळदणकर, गणेश खानविलकर, रमाकांत कांबळे, सागर भारती तसेच रत्नागिरीतून विविध क्षेत्रातून सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

