Friday, January 23, 2026

National

नवीन वर्षाच्या पुर्वसंधेला अखिल लांजा तालूका प्रासादिक भजन मंडळाचा आगवेगळा उपक्रम

लांजा दि.०१ प्रतिनिधी

लांजा तालुका भजन मंडळाने २०२५ला थर्टी फस्टला चिकण,मटण,मद्यपान ,धांगडधिंगा करण्यापेक्षा पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन हरिनामाच्या नशेमध्ये नाहून निघालेत.तालूक्यातील अनेक नामवंत भजनी बुवा एकत्र येऊन लांजा तालुका भजन मंडळ अध्यक्ष संजय जनार्दन सुर्वे बुवा भडे यांच्या घरी आगळावेगळा अतिशय सुंदर भजन गायनाचा कार्यक्रम मनसोक्त साजरा केला. या कार्यक्रमासाठी तालूक्यातील नामवंत भजनी बुवा शबळीराम दळवी शिपोशी, बुवा महेश बामणे लांजा, बुवा जगन्नाथ पांचाळ कुरचुंब,कु ऋग्वेद लिंगायत लांजा, बुवा दिलीप पांचाळ इंदवटी,बुवा सुहास सुर्वे लावगण, बुवा स्वप्निल पांचाळ लांजा, बुवा सचिन लिंगायत लांजा, बंड्या लिंगायत लांजा बुवा मनोहर लाखण पुनसकोंड या मान्यवर बुवांनी एकापेक्षा एक दर्जेदार सादरीकरण करून एक वेगळा माहोल निर्माण केला.या साऱ्यांना पखवाज साथ लांजा तालुक्यातील सुप्रसिध्द पखवाज वादक परेश मयेकर मंदार जाधव व मंगेश पांचाळ यांनी अप्रतिम साथसंगत केली.तसेच डग्गा तबला साथ अरूण (दादा) डांगे यांनी दिल्या दिली. थर्टिफस्टला धांगडधिंगा करण्यापेक्षा या मंडळाने समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून दाखवला.हा त्यांचा आदर्श तरुण पिढी घडविण्यासाठी नक्कीच आदर्शवत ठरेल.हे लांजा तालुका भजन मंडळ वेळोवेळी असेच समाजपयोगी उपक्रम राबवते.याबद्दल त्यांना तालूक्यातून खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत.शेवटी बुवा संजय जनार्दन सुर्वे यांनी त्यांचा यथोचित सन्मान करून स्नेह भोजन घालून मनापासून धन्यवाद दिले.यापुढेही या मंडळाने असेच समाजपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला.याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img

International

RELATED ARTICLES